आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Alia Bhatt Sidharth Malhotra Breakup And She Parties With Ex Boyfriend Ali Dadarkar

Ex-बॉयफ्रेंडसोबत पार्टी करताना दिसली आलिया भट्ट, सिद्धार्थसोबत झाले ब्रेकअप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - काही दिवसांपासून अशी चर्चा आहे की आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्राचे ब्रेकअप झाले आहे. नुकतेच आलियाला एक्स बॉयफ्रेंड अली दादरकरसोबत पाहण्यात आले. यावेळी आलिया आणि इतर फ्रेंड्स पार्टी करताना दिसले. या पार्टीमध्ये आलिया अलीसोबत फार जवळीक साधताना दिसली. शूटिंग झाल्यानंतर आलिया पार्टी करताना दिसली..
 
- आलियाने मेघना गुलजारचा चित्रपट  राजी'चे शूटिंग पटियालामध्ये पूर्ण केले.
- येथून ती बेस्ट फ्रेंड आकांक्षासोबत पार्टी करायला पोहोचली.
- या पार्टीत आलियाचा एक्स बॉयफ्रेंड अलीसुद्धा होता. 

स्कूल फ्रेंड आहेत आलिया-अली
 
- आलिया आणि अली यांनी बरीच वर्षे एकमेकांना डेट केले. 
- हे दोघे शाळेपासूनचे मित्र आहेत. 
- बॉलिवूड डेब्यूनंतर या दोघांचे ब्रेकअप झाले.
- अली सध्या लंडनमध्ये राहतो.
 
या कारणाने झाले सिद्धार्थ-आलियाचे ब्रेकअप
 
- आलिया आणि सिद्धार्थच्या ब्रेकअपचे कारण जॅकलीन फर्नांडीस असल्याचे बोलले जात आहे.
- 'अ जेंटलमैन' चित्रपटाच्या शूटिंगवेळी जॅकलीन-सिद्धार्थ क्लोज आले असे सांगण्यात येत आहे.
- सिद्धार्थ नुकतेच जॅकलीनच्या बेस्ट फ्रेंडलाही भेटला. या कारणाने आलिया-सिद्धार्थचे ब्रेकअप झाले. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, काही खास PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...