आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • All \'Zindagi Na Milegi Dobara\' Actors Split From Their Real Life Partners

OMG... या पाचही स्टार्सच्या खासगी आयुष्यात आलंय एकच वादळ, जाणून घ्या काय घडलंय!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः तुम्हाला 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' हा सिनेमा आठवतोय का... कल्कि कोचलिन, अभय देओल, हृतिक रोशन, फरहान अख्तर आणि कतरिना कैफ या स्टार्सचा हा सिनेमा २०११ मध्ये बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजलेल्या सिनेमांपैकी एक होता. या पाच स्टार्सचा आता विषय काढायचे कारण तरी काय... असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना... अहो कारण खासच आहे. या पाचही स्टार्सच्या खासगी आयुष्यात एक कॉमन गोष्ट घडली आहे. आता हा योगायोग म्हणावा, की दुसरे काही हे तर ठाऊक नाही, मात्र त्यांच्या एकाच वेळी त्यांच्या आयुष्यात घडलेली ही गोष्ट नक्कीच हैराण करणारी आहे.
या पाचही स्टार्सच्या आयुष्यात अचानक एक वादळ आलंय. 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर हे पाचही स्टार्स खासगी आयुष्यात आपल्या जोडीदारापासून विभक्त झाले आहेत. कसे ते जाणून घ्या पुढील स्लाईड्समध्ये...