आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समोर आला अल्लु अर्जूच्या मुलाचा Cute फोटो, दिल्या अनेक पोज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/हैदराबाद -  साऊथ सुपरस्टार अल्लु अर्जून नुकताच चित्रपट 'दुवड्डा जगन्नाथम' च्या ऑडिओ लॉन्च इवेंटमध्ये मुलगा अयानसोबत दिसून आला. केवळ 3 वर्षाचा अयानने त्याच्या क्युटनेसने सर्वांचेच मने जिंकली. अल्लु अर्जूनची पत्नी स्नेहा रेड्डीने अयानचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. कॉमन फ्रेंडद्वारे एकमेकांना भेटले होते अल्लु-स्नेहा..
 
अल्लु आणि स्नेहाची पहिली भेट एका कॉमन फ्रेंडद्वारे एका लग्नात झाली होती. अल्लुला स्नेहाला पाहताच तिच्यावर प्रेम जडले होते. तेलुगू चित्रपटात रोमँटीक इमेजच्या अल्लुने 6 मार्च 2011 साली हैदराबादमध्ये स्नेहासोबत लग्न केले. अयानशिवाय अल्लु अर्जूनला एक मुलगी आहे जिचे नाव अरहा आहे. अरहाचा जन्म 2016 साली झाला. 
 
फेसबुकवर आहे 1 कोटी फॉलोअर्स..
- 2016 साली अल्लु अर्जून फेसबुकवर सर्वात जास्त सर्च केला जाणारा टॉलिवूड अभिनेता होता. फोर्ब्स इंडियाच्या सेलिब्रेटी लिस्टमध्ये त्याला 42 वा क्रमांक मिळाला होता. 
- अल्लु अर्जून अभिनेता चिरंजीवीचा भाचा आहे. त्याची आई निर्मला चिरंजीवीची बहीण आहे. या नात्याने अल्लु चिरंजीवीचा मुलगा रामचरण तेजाचा भाऊ आहे.
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, अल्लु अर्जून आणि त्याचा मुलगा अयानचे काही फोटोज्..
बातम्या आणखी आहेत...