आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'अमर अकबर अँथोनी\' ची चाळीशी, चित्रपटातील या 9 कलाकारांनी घेतली आहे \'एक्झिट\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परवीन बॉबी आणि विनोद खन्ना. - Divya Marathi
परवीन बॉबी आणि विनोद खन्ना.
मुंबई - 'अमर अकबर अँथोनी' चित्रपटाच्या प्रदर्शनाला 40 वर्षे झाली आहेत. डायरेक्टर मनमोहन देसाईंच्या या चित्रपटात विनोद खन्ना, ऋषी कपूर आणि अमिताभ बच्चन लीड रोलमध्ये होते. त्याशिवायदेखिल अनेक मोठे स्टार्स या चित्रपटात होते. पण आज सुमारे 40 वर्षांनंतर या चित्रपटात भूमिका करणाऱ्या अनेक कलाकारांनी जगाला अलविदा केला आहे. या पॅकेजमध्ये आपण या चित्रपटातील सध्या अस्तित्वात नसलेल्या स्टार्सबाबात माहिती घेणार आहोत. 
1. पात्र : जेनी
अॅक्ट्रेस : परवीन बाबी
मृत्यू : 20 जानेवारी 2005

2. पात्र  : अमर
अॅक्टर : विनोद खन्ना
मृत्यू : 27 एप्रिल 2017

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, इतर 7 अॅक्टर्सबाबत.. 

 
बातम्या आणखी आहेत...