आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या कारणाने बिग बी यांनी नाही केले ग्रँड दिवाळी सेलिब्रेशन, केली फक्त लक्ष्मी पूजा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अमिताभ बच्चन यांनी पत्नी जया, मुलगा अभिषेक, सून ऐश्वर्या आणि नात आराध्यासोबत जलसा या बंगल्यावर लक्ष्मीपूजन केले. यावेळी त्यांनी केवळ दोन फोटो ट्वीटरवर शेअर केले. तसे पाहिले तर अमिताभ बच्चन नेहमीच दिवाळीचे ग्रँड सेलिब्रेशन करतात पण यावेळी त्यांनी एकदम सिंपल सेलिब्रेशन केले आणि केवळ लक्ष्मीपूजन करत दिवाळी सेलिब्रेट केली. 
 
याचवर्षी फेब्रुवारीमध्ये ऐश्वर्याचे वडील कृष्ण राज राय यांचे निधन झाले. यामुळे बच्चन कुटुंबियांनी लहान सेलिब्रेशन ठेवले. अमिताभ यांच्यासोबतच दिलीप कुमार, कंगना रनोट, सोनाक्षी सिन्हा, वरुण धवन यांच्या सेलिब्रेशनचे काही फोटोज् समोर आले आहेत.
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, या सर्व कलाकारांचे सेलिब्रेशनचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...