आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amitabh Bachchan Granddaughter Navya Naveli Nanda\'s Party Photos

फ्रेंड्ससोबत अमिताभ यांच्या नातीने केली पार्टी, समोर आले PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नव्या (उजवीकडून दूस-या नंबरवर) मित्रांसोबत. फोटो शनिवारी शेअर करण्यात आला. - Divya Marathi
नव्या (उजवीकडून दूस-या नंबरवर) मित्रांसोबत. फोटो शनिवारी शेअर करण्यात आला.
मुंबई- अमिताभ बच्चन यांची नात नव्या नंदाचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर झाले आहेत. त्यामध्ये ती फ्रेंड्ससोबत पार्टी करताना दिसत आहे. या फोटोंमध्ये कुठे नव्या फ्रेंड्ससोबत पोज देतेय तर काही फोटोंमध्ये तिच्या हातात ड्रिंकचा ग्लास दिसतोय. शिवाय एका दुस-या फोटोंमध्ये एक कपल Kiss करत आहे आणि नव्या शॉकींग एक्सप्रेशन देत आहे. फोटो केव्हा आणि कुठे काढला आहे, याची माहिती उपलब्ध नाहीये.
मागील महिन्यात समोर आले होते बिकिनी फोटो...
जानेवारीमध्ये @_navyananda_नावाच्या इंस्टाग्रामवर अकाऊंटवर काही फोटो शेअर करण्यात आले होते. त्यामध्ये नव्या एका बीचवर बिकिनीमध्ये दिसत होती. हा फोटो तिच्या हॉलिडेदरम्यानचा आहे असे सांगण्यात आले होते.
दोन दिवसांपासून शाहरुखच्या मुलासोबतचा फोटोसुध्दा होतोय व्हायरल...
मागील दोन दिवसांपासून नव्याचा एक फोटो मीडियामध्ये व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ती शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि त्याच्या एका मित्रासोबत दिसत आहे. दावा केला जातोय, की हा फोटो नुकताच क्लिक केलेला आहे. परंतु नव्याने हा फोटो मागील वर्षी डिसेंबरमध्ये आपल्या फेसबुक अकाऊंटवर शेअर केला होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा मागील दिवसांत समोर आलेले नव्याचे PHOTOS...