आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बींनी Warn केल्यानंतरही व्हायरल झाला नात नव्या नवेलीचा हा Photo

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नव्या या ब्रिटिश फ्रेंडमुळे चर्चेत आहे... - Divya Marathi
नव्या या ब्रिटिश फ्रेंडमुळे चर्चेत आहे...
मुंबई- अलीकडेच अमिताभ बच्चन यांनी लोकांना Warn केले होते, की त्यांची नात नव्या नवेली नंदा टि्वटरवर नाहीये. मात्र, यादरम्यान नव्याचा एका फोटो (तिच्या नावाने बनलेल्या इंस्टाग्रामवर अकाऊंटवरून घेण्यात आलाय) मीडियामध्ये व्हायरल होतेय. या फोटोमध्ये ती एका ब्रिटीश मुलासोबत दिसत आहे. दावा केला जातोय, की हा नव्याचा बॉयफ्रेंड आहे. मात्र, सत्य काय आहे, हे तिच सांगू शकते.
आग्रा टूरदरम्यान सोबत होता नव्याचा हा फ्रेंड...
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, दावा केला जातोय, की अलीकडेच नव्या दिल्लीला आली होती. तिथून ती ताजमहल पाहण्यासाठी आग्र्याला गेली होती.
- यादरम्यान तिचा हा फ्रेंडसुध्दा सोबत होता.
- 18 वर्षांची नव्या लंडनमध्ये शिक्षण घेतेय.
- शाहरुख खानचा मुलगा आर्यनसुध्दा लंडनमध्ये नव्याच्याच कॉलेजमध्ये शिकतोय. मीडियामध्ये दोघांविषयी अनेकदा गॉसिप्स आले आहेत.
बिग बींनी कसे केले होते Warn...
बिग बींनी टि्वटमध्ये लिहिले, 'T 2178 - ALARM : my grand daughter Navya Nanda is not on Twitter .. that account is fake ..!! I responded to it by mistake .. BE WARNED !!'
अलीकडेच नव्याच्या टि्वटवर बिग बींनी केली होती प्रशंसा...
- अलीकडेच टी-20 वर्ल्डकपदरम्यान भारतीय टीम न्यूझीलंडसोबत हारल्यानंतर नव्या नवेली नंदा नावाच्या टि्वटर हँडलवरून एक इंस्प्रेशनल टि्वट केले होते.
- या टि्वटमध्ये लिहिले होते, 'Before you attempt to beat the odds, be sure you could survive the odds beating you'
- यावर अमिताभ यांनी प्रशंसा करून लिहिले, 'the grand daughter speaks .. and speaks well … !!!'
- मात्र, आता बिग बींचे म्हणणे आहे, की नव्या टि्वटरवर नाहीये.
- या वॉर्निंगनंतर नव्याचे फेक अकाऊंट डिलीट करण्यात आले आहे.
'नव्या नवेली नंदा'च्या या फेक टि्वटर हँडलवरून नव्याची अनेक छायाचित्रे शेअर करण्यात आली आहेत. ही छायाचित्रे तुम्ही पुढील स्लाइड्सवर पाहू शकता...
बातम्या आणखी आहेत...