आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्ल्यू बिकिनीवर दिसली अमिताभ बच्चन यांची नात, व्हायरल होतोय PHOTO

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा हिचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. फोटोत नव्या ब्लू बिकिनीमध्ये दिसत आहे. मात्र, नव्याचा हा फोटो केव्हा आणि कुठे क्लिक झाला हे समजू शकले नाही.

गेल्या 6 डिसेंबरला नव्या हिने आपला 19 वा बर्थडे थाटात साजरा केला. तिच्या मित्रांनी एक पार्टी होस्ट केली होती. नव्याच्या इंस्टाग्राम फॅन क्लबने या पार्टीचे अनेक फोटोज शेअर केले आहेत. त्यात ती मित्रांना Chill करताना दिसत आहे. बॅशमध्ये गोल्डन आणि ग्लिटरी आउटफिटमध्ये नव्या काफी स्टनिंग दिसत आहे.
शाहरुखच्या मुलासोबत दिसली होती नव्या...
- श्वेता बच्चन आणि निखिल नंदा यांची कन्या नव्या अल्प वयात सोशल मीडीया सेलिब्रिटी बनली आहे.
- बॉलीवुडमध्ये सर्वाधिक चर्चित स्टार डॉटर्सपैकी ती एक आहे.
- लंडनमधील सेवन ओक्स स्कूलमधून तिने शिक्षण घेतले आहे. याच स्कूलमध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन देखील होता.
- हायर एज्युकेशनसाठी नव्या हिने न्यूयॉर्कच्या फोर्डहम यूनिव्हर्सिटी अॅडमिशन घेतले आहे.
- आर्यनसोबत नव्याचे आक्षेपार्ह अवस्थेतील फोटोज समोर आले होते.

पुढील स्लाइड्सवर पाहा, अमिताभ बच्चन यांची नात नव्याचे काही लेटेस्ट PHOTOS...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...