आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करीनाच्या पार्टीत रिव्हिलिंग ड्रेसमध्ये पोहोचली सैफची मुलगी सारा, कपडे बघून आईचा चढला पारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेत्री करीना कपूर खानने नुकताच आपला 36 वा वाढदिवस साजरा केला. करीनाच्या बर्थडे पार्टीत सैफ अली खान आणि त्याची पहिली पत्नी अमृता सिंहची मुलगी सारा अलीक खान सहभागी झाली होती. पार्टीत ती क्रॉप टॉप परिधान करुन आली होती. करीना-सैफच्या घरी जातानाची साराची काही छायाचित्रे समोर आली होती. साराची आई अमृता सिंहला मात्र आपल्या मुलीची छायाचित्रे पसंत पडली नाही. ही छायाचित्रे बघून तिचा चांगलाच पारा चढला. तिच्या चिडण्यामागचे कारण म्हणजे साराचा क्रॉप टॉप स्टाइलचा ड्रेस अमृताला मुळीच आवडला नाही. अमृता साराला नेहमी ट्रेडिशनल ड्रेसेस उदारणार्थ अनारकली आणि फ्लोरलेन्थच्या ड्रेसेसेमध्ये बघणेच पसंत करते. त्यामुळे साराचे जास्तीत जास्त पब्लिक अपिअरन्स एथनिक ड्रेसेजमध्ये असतात. मुलीवर पडू देणार नाही करीनाचा प्रभाव...

अमृता स्वतः ट्रेडिशनल ड्रेसे पसंती देते. सूत्रांच्या माहितीनुसार, आपल्या मुलीवर तिच्या सावत्र आईचा प्रभाव पडतोय, अशी भीती अमृताला सतावत आहे.

साराने सोडला करण जोहरा सिनेमा..
करण जोहरने साराला त्याच्या आगामी ‘स्टूडंट ऑफ द ईयर-2’साठी विचारणा केली होती. तिचे या सिनेमात असणे जवळजवळ निश्चित झाले होते. मात्र आता बातमी आहे, की साराने हा सिनेमा नाकारला आहे. या सिनेमात टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत असून त्याच्या अपोझिट दोन हिरोईन्स असतील.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, साराचे निवडक PHOTOS...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...