आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Amrita Singh Tortured Saif Ali Khan And His Family, Old Interview Viral On Internet

सैफला नालायक म्हणायची पहिली पत्नी अमृता, सासू-नणंदेलाही द्यायची टोमणे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सैफ अली खानने करिनाशी दुसरे लग्न केले आणि त्यांना एक मुलगाही झाला असून त्याचे सध्याचे आयुष्य सुखी आहे. पण अमृता सिंगबरोबर लग्न केल्यानंतर काही वर्षांनी सैफचे वैवाहिक जीवन त्रासदायक होते. सैफची अनेक वर्षांपूर्वीची एक मुलाखत सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात सैफने त्याची पहिली पत्नी अमृताबाबत धक्कादायक खुलासे केले आहेत.
 
अमृता ही सैफला वारंवार नालायक म्हणून हिणवायची. तसेच सासू म्हणजे शर्मिला टागोर आणि नणंद सोहा अली खानलाही टोमणे मारायची. सैफने अमृताबरोबर घटस्फोट घेतला त्यावेळी किती पैसे दिले अशा अनेक विषयावर सैफ या मुलाखतीत बोलला आहे. 

पत्नीपासून वेगळा झालो.. 
एका पत्रकाराला दिलेल्या या मुलाखतीत सैफ म्हणाला होता, मी आणि माझी पत्नी वेगळे झालो आहोत. मी तिच्या निर्णयाचा आदर केला. पण तरीही ती नेहमी एक वाईट नवरा आणि पिता अशीच माझी प्रतिमा निर्माण करत असते. 
 
पुढील स्लाइड्सवर.. सैफने अमृताला दिले 5 कोटी...सैफला नेहमी म्हणायची नालायक...
(सैफने त्यावेळी मुलाखतीत मांडलेली मते जशीच्या तशी याठिकाणी देत आहोत.)
 
बातम्या आणखी आहेत...