आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: 21 वर्षांत इतकी बदलली \'अंदाज अपना अपना\'ची स्टारकास्ट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मूळ नाव: रवीना टंडन, पात्र: रवीना रामगोपाल बजाज)
मुंबई- आमिर खान आणि सलमान खान अभिनीत 'अंदाज अपना अपना' 11 एप्रिल 1994 रोजी रिलीज झाला होता. रिलीजदरम्यान सिनेमा प्रेक्षकांना आकर्षित करण्यात अपयशी ठरला होता. परंतु नंतर माऊथ पब्लिसिटीमुळे सिनेमा प्रेक्षकांना थिएटरपर्यंत आणण्यास यशस्वी झाला.
सिनेमात सलमानने प्रेम आणि आमिरने अमरची भूमिका साकारली होती. अमर आणि प्रेम यांचे एकमेकांची टिंगल उडवताना दिसले होते. दोघांचा हा अंदाज लोकांना भावला आणि त्यांनी सिनेमाला भरभरून प्रतिसाद दिला.
अमर आणि प्रेमच नव्हे सिनेमाचे इतर स्टार्सची निवडसुध्दा अचूक होती. या पात्रांमध्ये क्राइम मास्टर गोगो (शक्ती कपूर) असो अथवा रामगोपाल बजाज/शाम गोपाल बजाज अर्थातच तेजा (परेश रावल), रवीना रामगोपाल बजाज (रवीना टंडन) किंवा सेक्रेटरी करिश्मा (करिश्मा कपूर) या सर्वांचा आपआपला वेगळाच अंदाज होता. त्यांच्या कॉमेडीने प्रेक्षकांना खळखळून हसवले.
सिनेमा रिलीज होऊन तब्बल 21 वर्षे पूर्ण झाली आहेत. या 21 वर्षांत सिनेमाचे स्टारकास्ट खूप बदलले. आज आम्ही तुम्हाला त्यांचा पूर्वीचा आणि आताचा लूक दाखवत आहोत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'अंदाज अपना अपना'च्या स्टारकास्टचा बदलेला LOOK...