आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: बाहुबलीपेक्षा देवसेनाही कमी नाही, या सिनेमासाठी वाढवले होते तब्‍बल 20 किलो वजन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाहुबलीसाठी प्रभासने 100 किलोपर्यंत आपले वजन वाढवले होते. देवसेना म्‍हणजेच अनुष्‍का शेट्टीनेही एका सिनेमासाठी तब्‍बल 20 किलो वजन वाढवले होते. 'साइझ झिरो' या सिनेमासाठी अनुष्‍का शेट्टीने असे केले होते. या मेकओव्‍हरसाठी तिची अनेकांनी स्‍तूती केली होती. नंतर बाहुबलीसाठी अनुष्‍काने परत स्‍वत:ला सडपातळ केले. अनुष्‍काने हे सर्व कसे केले यासाठी पाहा व्हिडिओ... 
 
बातम्या आणखी आहेत...