आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुष्काने मॅगझिनसाठी केले फोटोशूट, असा आहे तिचा LOOK

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - अनुष्का शर्माने नुकतेच एका फॅशन मॅगझिनसाठी फोटोशूट केले आहे. त्यातील काही फोटो समोर आले आहेत. सर्व फोटोमध्ये अनुष्काचा बोल्ड लूक पाहायला मिळत आहे. ऑगस्ट महिन्याच्या या मॅगझिनसाठी अनुष्काने काही डिफरंट फोटो क्लिक केले आहेत. एक फोटो बॅकलेस आऊटफिट मध्ये दिसत आहे. ती या मॅगझिनची कव्हर गर्लही आहे. तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर मॅगझिनेचे कव्हर पेजही शेयर केले आहेत. 

शाहरूखबरोबर झळकणार..
अनुष्का शर्माचा अपकमिंग चित्रपट आहे 'जब हॅरी मेट सेजल'. या चित्रपटात ती शाहरूख खानबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे. 4 ऑगस्टला रिलीज होणाऱ्या या चित्रपटाचे दोन शॉर्ट ट्रेलर गेल्या महिन्यात रिलीज झाले होते. इम्तियाज अली चित्रपटाचा डायरेक्टर आहे. अनुष्का गेल्या काही दिवसांपासून न्यूयॉर्कमध्ये आहे. संजय दत्तच्या बायोपिकसाठी ती 3 दिवसांपासून येथे शूट करत आहे. ट्विटरवर शेयर केलेल्या एका फोटोत ती शूटसाठी तयार होताना दिसत आहे. अनुष्काने फोटोत लाल लंगाचा लूज शर्ट परिधान केल्याचे दिसत आहे. 

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, अनुष्काच्या शूटचे काही PHOTOS...