आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्मी ऑफिसरची मुलगी आहे अनुष्का शर्मा, 23 वर्षांनी मोठा शाहरुख होता लहानपणीचा क्रश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई -  अभिनेत्री अनुष्का शर्माचा 'जब हॅरी मेट सेजल' चित्रपट प्रदर्शित झाला आहे. शाहरुख खानसोबत अनुष्काचा हा तिसरा चित्रपट आहे याअगोदर अनुष्काने तिचा डेब्यू चित्रपट 'रब ने बना दी जोडी', 'जब तक है जान' आणि आता 'जब हॅरी मेट सेजल' या चित्रपटात सोबत काम केले आहे. विशेष म्हणजे शाहरुख खानपेक्षा अनुष्का शर्मा तब्बल 23 वर्षांनी लहान आहे.
 
शाहरुखबरोबर काम करणे अनुष्काचे स्वप्न सत्यात उतरण्यासारखेच आहे असे ती म्हणते. आज अनुष्काच्या या खास पॅकेजमध्ये तिचे काही लहानपणीचे फोटोज् आणि तिच्याविषयी काही खास माहिती सांगणारे हे पॅकेज घेऊन आलो आहोत.
 
शाहरुख खान अनुष्का शर्माचा लहानपणीचा क्रश होता. शाहरुखचा 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' हा थिएटरमध्ये पाहिलेला पहिला चित्रपट होता. यानंतरच ती शाहरुखची फॅन झाली होती. 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, अनुष्काबद्दलच्या काही खास गोष्टी...
बातम्या आणखी आहेत...