आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Viral Video: जेव्हा विराटच्या प्रश्नावर रिपोर्टरवर भडकली होती अनुष्का

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- अनुष्का शर्मा)
मुंबई- अलीकडेच अभिनेत्री अनुष्का शर्माचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये नेहमी शांच स्वभावात दिसणारी अनुष्का शर्मा आपला राग व्यक्त करताना दिसते. मागील दिवसांत 'एनएच 10'च्या प्रमोशनमध्ये बिझी अनुष्काला जेव्हा विचारण्यात आले, की क्रिकेट आणि विराटविषयी एक प्रश्न विचारला, त्यावर अनुष्का भडकली आणि त्या प्रतिनिधीला सडेतोड उत्तर दिले.
या व्हिडिओमध्ये अनुष्का म्हणते, 'हे माझे खासगी आयुष्य आहे. जिथे जाते ती माझी पर्सनल लाइफ आहे. मी कुणाला सांगत नाही, मला तिथे येऊन बघा, माझे फोटो काढा. मला तिथे जायचे असते म्हणून मी जाते. माझे कुणी फोटो काढले याचा मलाही जराही फरक पडत नाही. मी तुम्हाला अथवा इतर कुणालाही या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी बांधील नाहीये. तुम्ही मला माझ्या कामासाठी ओळखावे. मी माझ्या खासगी आयुष्यावर कधीच बोलत नाही आणि बोलणारही नाही.'
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्या नात्याविषयी सर्वांनाच ठाऊक आहे. परंतु दोघे आपले रिलेशन स्वीकारण्यास नकार देतात. दोघे अनेक ठिकाणी एकत्र दिसतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा विराट-अनुष्काची सोबतची काही छायाचित्रे...