Home »Gossip» Anushka Sharma, Shah Rukh Khan And Other Bollywood Stars School Days Photos

लहानपणी असा होता अनुष्का शर्माचा लुक, शाळेत असताना असे दिसायचे हे १२ बॉलिवूड सेलिब्रेटी

दिव्य मराठी वेब टीम | Aug 07, 2017, 11:11 AM IST

अभिनेत्री अनुष्का शर्माचा 'जब हॅरी मेट सेजल' चित्रपट प्रदर्शित झाला आहे. शाहरुख खानसोबत अनुष्काचा हा तिसरा चित्रपट आहे याअगोदर अनुष्काने तिचा डेब्यू चित्रपट 'रब ने बना दी जोडी', 'जब तक है जान' आणि आता 'जब हॅरी मेट सेजल' या चित्रपटात सोबत काम केले आहे. विशेष म्हणजे शाहरुख खानपेक्षा अनुष्का शर्मा तब्बल 23 वर्षांनी लहान आहे.
अनुष्काचा शालेय जीवनातील बराचसा काळ बंगळुरुमध्ये गेला असला तरी तिचा जन्म अयोध्या, युपी येथील आहे. अनुष्काचे वडील आर्मी ऑफिसर आहेत. अनुष्काने भारतातील अनेक भागात शिक्षण घेतले आहे. त्याचे कारण आहे वडिलांच्या सतत होणाऱ्या बदल्या होत असत.
वरील फोटोमध्ये तुम्ही लहानपणीची अनुष्का पाहू शकता. यात अनुष्का तिच्या भावाला राखी बांधताना दिसत आहे. अनुष्काचा भाऊ कर्नेश शर्मा मर्चंट नेव्हीमध्ये आहे.
पुढच्या स्लाईडवर पाहा, अशाच इतर 12 सेलिब्रेटींचा लहानपणीचा लुक..

Next Article

Recommended