आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अनुष्का शेट्टी ते सलमान खान पर्यंत, फिल्मसाठी या स्टार्सने वाढवले किलो-किलोने वजन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनुष्का शेट्टी - Divya Marathi
अनुष्का शेट्टी

बाहुबलीमधून बॉलिवूडमध्ये फेमस झालेली साऊथ फिल्मची अॅक्ट्रेस अनुष्का शेट्टीचा 'साइज झिरो' रिलीज होऊन दोन वर्षे पूर्ण झाली आहे. डायरेक्टर प्रकाश कोवेलामुदी यांच्या या फिल्मसाठी अनुष्काने तिचे वजन 20 किलोने वाढवले होते. इंडस्ट्रीमध्ये अनुष्काच नाही तर असे अनेक सेलेब्स आहेत, ज्यांनी आपापल्या रोलसाठी वजन वाढवले आहे. आज या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला अशाच सेलेब्सबद्दल सांगणार आहोत ज्यांनी चित्रपटांसाठी वजन वाढवले आहे. 

 

या चित्रपटांमध्ये झळकली अनुष्का 
- अनुष्काने 2005 मध्ये 'सुपर' सिनेमातून डेब्यू केले होते. याशिवाय तिने 'विक्रमार्कुदु' (2006), 'अरुंधती' (2009), 'वेदम' (2010), 'सिंघम' (2010), 'रुद्रमादेवी' (2015), 'बाहुबली: द बिगनिंग' (2015)  सह अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. 

 

पुढील स्लाइडमध्ये, वाचा दंगलसाठी आमिरने किती केले वजन... 

बातम्या आणखी आहेत...