आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'बाहुबली\' बरोबर लग्नाच्या बातम्यांबाबत \'देवसेना\'ने सोडले मौन, वाचा काय म्हणाली..

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
\'बिल्ला\' चित्रपटाच्या एका सीनमध्ये अनुष्का शेट्टी आणि प्रभास. - Divya Marathi
\'बिल्ला\' चित्रपटाच्या एका सीनमध्ये अनुष्का शेट्टी आणि प्रभास.
मुंबई/हैदराबाद - 'बाहुबली'ची अॅक्ट्रेस अनुष्का शेट्टी सध्या तिच्या आणि प्रभासच्या लग्नाच्या अफवांमुळे नाराज आहे. त्यांच्या टीममधील एखाद्यानेच ही अफवा पसरवली असल्याचे अनुष्काचे म्हणणे आहे. अनुष्काने त्या व्यक्तीची चांगलीच खरडपट्टी काढल्याचेही समोर येत आहे. काही दिवसांपूर्वीच मीडियामध्ये बातम्या आल्या होत्या की, प्रभासने 'बाहुबली'साठी अनुष्काचे लग्न 2 वर्ष थांबवले होते.

कोणाबरोबरही काम केले की, नाव जोडले जाते.. 
काही दिवसांपूर्वीच एका कार्यक्रमात अनुष्का म्हणाली होती, मी कोणत्याही अॅक्टरबरोबर काम केले तरी त्याच्याबरोबर माझे नाव जोडले जाते. प्रभास आणि अनुष्का आगामी साहो चित्रपटात पुन्हा एकत्र असणार असल्याची माहिती मिळाली आहे. या चित्रपटाच्या हिरोईनसाठी आधी कतरिनाचे नाव समोर आले होते. पण काही कारणांमुळे ती हा चित्रपट करू शकली नाही, त्यामुळे आता प्रभासबरोबर अनुष्का चित्रपटात असेल अशी माहिती मिळत आहे. 

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या अनुष्का आणि प्रभास यांच्याबाबत... 

 
बातम्या आणखी आहेत...