आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 वर्षांपूर्वी लग्न करणार होती अनुष्का शेट्टी, प्रभासच्या म्हणण्यानुसार बदलला निर्णय..

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/हैदराबाद - एसएस राजामौलीचा चित्रपट 'बाहुबली 2' ने आतापर्यंत जगभरात 1500 कोटींचा व्यवसाय केला आहे. चित्रपटात मुख्य भूमिका करणारे प्रभास आणि अनुष्का या दोघांच्या केमिस्ट्रीने लोकांची मने जिंकली आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांचे अफेअर सुरु असल्याचेही समोर आले आहे. एका प्रसिद्ध वेब पोर्टलने दिलेल्या माहितीनुसार, अनुष्काने प्रभासमुळे तिचे लग्न लांबणीवर टाकले होते. हे होते अनुष्काचे लग्न न करण्याचे कारण..
 
मिळालेल्या माहितीनुसार, प्रभासचे म्हणणे होते की अनुष्काने केवळ 'बाहुबली' च्या शूटिंगवर लक्ष द्यावे कारण तोसुद्धा चित्रपटाबाबतीत फारच सीरीअस होता. या चित्रपटासाठी प्रभासने त्याचे लग्नही 5 वर्षे लांबणीवर टाकले होते. 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, प्रभासला आले होते 6000 मुलींच्या लग्नाचे प्रस्ताव...
बातम्या आणखी आहेत...