आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Epic Fall: Most Embarrassing Moments Of Bollywood Celebs

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धूमधडाम... जेव्हा ढासळला अर्पिता आणि या अभिनेत्रींचा तोल, झाली अशी अवस्था

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूड अभिनेत्री नित्यनेमाने पार्टी किंवा इव्हेंट्समध्ये सहभागी होत असतात. या इव्हेंट्समध्ये सहभागी होताना त्या सुंदर ड्रेसेस, मेकअप आणि हाय हिल्सला विशेष महत्त्व देतात. मात्र कधी कधी या हाय हिल्स किंवा लाँग ड्रेसेस त्यांच्यासाठी अडचणीचे ठरतात. त्यामुळे त्यांना अनेकदा लाजिरवाणेसुद्धा व्हावे लागते.
खरं तर एखाद्यासाठी तोल जाऊन पडणे ही काही मोठी घटना नाहीये. मात्र जेव्हा लाखो प्रेक्षकांसमोर सेलिब्रिटींसोबत अशी घटना घडते, तेव्हा नक्कीच त्यांच्या चेह-याचा रंग उडतो.
कधी रॅम्पवॉक करताना तर कधी डान्स करताना, कधी पाय-या उतरताना तर कधी रेड कार्पेटवर या अभिनेत्री तोल जाऊन खाली पडल्या आहेत.
Divyamarathi.com आज तुमहाला बॉलिवूड अभिनेत्रींचे असेच काही Epic Fall Moments दाखवत आहे.
सलमान खानची धाकटी बहीण अर्पिता खान शर्मा हिचा एकदा पाय-या उतरताना बॅलेन्स बिघडला आणि ती खाली पडली. तिथे हजर असलेल्यांनी लगेच तिला उचलले.
पुढील स्लाईड्समध्ये वाचा, बी टाऊन अभिनेत्रींच्या अशाच काही Embarrassing Momentsविषयी...