आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा आहे सलमानच्या भाच्याचा फर्स्ट प्लेन सेल्फी, अर्पिताने केला शेअर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अर्पिताने हा फर्स्ट प्लेन सेल्फी इंस्टाग्रामवर शेअर केला. - Divya Marathi
अर्पिताने हा फर्स्ट प्लेन सेल्फी इंस्टाग्रामवर शेअर केला.
मुंबई: सलमान खानची बहीण अर्पिता खानने मुलगा आहिलसोबतचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोला आहिलचा फर्स्ट प्लेन सेल्फी म्हटले जात आहे. यात दोन महिन्यांचा आहिल खूप क्युट दिसत आहे. अर्पिता आणि तिचे कुटुंबीयांनी न्यूयॉर्क व्हॅकेशनदरम्यान क्लिक केलेला फोटो आहे. अर्पित खान आणि आयुष शर्मा यावर्षी 30 मार्चला आई-वडील झालेत.
आहिलच्या जन्मानंतर सलमानने त्याला एक ब्रँडेड कार गिफ्ट दिली होती. इतकेच नव्हे सलमानने आहिलला सुपर शर्मा प्रिटेंड टी-शर्टसुध्दा दिला होता. अलीकडेच सलमाने भाचा आहिलला कुशीत घेतलाल फोटो शेअर केला होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सलमानचे आहिलसोबतचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...