आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असिनने फायनल केले गोल्डन वेडिंग कार्ड, दिल्लीच्या कंपनीने केले डिझाइन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
असिन आणि राहुल शर्मा, इन्सेटमध्ये लग्नाची निमंत्रण पत्रिका - Divya Marathi
असिन आणि राहुल शर्मा, इन्सेटमध्ये लग्नाची निमंत्रण पत्रिका
नवी दिल्ली- बॉलिवूड अभिनेत्री असिन आणि मायक्रोमॅक्सचा को-फाऊंडर राहूल शर्मा 23 जानेवारीला लग्नगाठीत अडकणार आहेत. असिनने आपल्या वेडिंगची एक झलक सोशल मीडियावर दाखवली आहे. कार्डवर ब्लॅक कलरवर गोल्डन कलरने इंग्रजीमध्ये AR अर्थातच असिन-राहूल लिहिलेले आहे.
कुणी तयार केले कार्ड आणि काय आहे खास...
असिनची लग्नपत्रिका एंटरटेन्मेंट डिझाइन कंपनीने तयार केली आहे. कंपनीचे हेड ऑफिस दिल्लीमध्ये आहे आणि याची ब्रांच मुंबई, कोलकाता आणि हैदराबादमध्येसुध्दा आहे. एंटरटेन्मेंट डिझाइन कंपनीने हरभजन सिंह-गीता बसरा, ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन, सलमानची बहीण अर्पिता खानच्या लग्नाचे कार्ड तयार केले होते.
शिवाय या कंपनीने भूतान किंगच्या रॉयल वेडिंगचे कार्ड, लारा दत्ता-महेश भूपती यांच्या लग्नाच्या कार्डशिवाय सुनील भारती मित्तल यांच्या मुलाच्या लग्नाचे कार्डदेखील डिझाइन केले आहे. या सर्वांच्या कार्ड्समध्ये एक कॉमन गोष्ट आहे. सर्व कार्ड्समध्ये कपल्सच्या नावाचे केवळ पहिले अक्षर लिहिलेले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा एंटरटेन्मेंट डिझाइन कंपनीने कोण-कोणत्या स्टार्सच्या लग्नाचे कार्ड बनवले आहेत...