दाक्षिणात्य आणि 'गजनी' फेम अभिनेत्री असिनने विवाह केला असे तुम्हाला ऐकायला मिळाले, तर धक्काच बसेल. कारण कोणत्या अफेअर चर्चा नसताना तिने कुणाशी लग्न केले असा प्रश्न प्रत्येकाला पडेल. परंतु वरील छायाचित्रे पाहून तुम्हाला यावर विश्वासही बसेल. तिच्या हातावरील मेंदी, नववधूचे ड्रेस, मेकअप, सर्वकाही एखाद्य नवीन नवरीप्रमाणे आहे. पण घाबरू असिनने लग्न नाही केले. तिचा हा मेकअप 'अॉल इज वेल' या आगामी सिनेमासाठी आहे.
लाल रंगाचा लेहंगा आणि हातावरील मेंदीने कुणालाही भास होईल, की असिन बोहल्यावर चढली आहे. परंतु तिने असा मेकअप केवळ सिनेमासाठी केला आहे. असिनने रिअल नव्हे परंतु रील लाइफमध्ये लग्नाचा आनंद घेतल्याचे तिच्या चेह-यावरून दिसून येत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा रील लाइफमध्ये नववधू झालेल्या असिनची खास छायाचित्रे...