आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Viral Video : भाऊ, स्कोर काय झाला? विचारताच क्रिकेट फॅनची झाली धुलाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वर्ल्डकपमधून भारत बाहेर पडल्यामुळे देश दुःखात आहे तर रागही विराट कोहली आणि अनुष्का शर्मावर काढला जात आहे. सोशल मिडीयावर अनेक मॅसेज, फोटो आणि व्हिडीओ मागील 24 तासांमध्ये व्हायरल झाले आहेत. यामधीलच 90 च्या दशकातील एक व्हिडीओ समोर आला आहे. हा चित्रपटातील एक साधा सीन आहे, परंतु सध्या भरपूर प्रमाणात शेअर होत आहे.

या गमतीशीर व्हिडीओमध्ये एक व्यक्ती चहाच्या दुकानावर बसून पेपर वचह्त आहे. तेवढ्यात तेथे एक मुलगा येउन स्कोर विचारतो. स्कोर विचारताच रागाने लाल झालेला व्यक्ती त्या मुलाला एक जोराची चापट मारतो. जवळपास असलेले लोक त्या मुलाला का मारले असे त्याला विचारतात. त्यानंतर त्याने दिलेले उत्तर ऐकण्यासारखे आहे. देश आणि जगाच्या परिस्थितीला क्रिकेटशी जोडून देण्यात आलेले हे उत्तर वर्तमानातील प्रश्नांना ताकद देते, तर दुसरीकडे देशात क्रिकेटचे किती वेड आहे हे ही सांगते.

पुढील स्लाईडवर पाहा व्हिडीओमधून घेण्यात आलेला फोटो...