आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

6200 Sq ft मध्ये पसरले आहे सुनील शेट्टीचे भव्य फार्महाऊस, आतून आहे इतके सुंदर !

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/खंडाळा - आथिया शेट्टीने नुकताच इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता ज्यात ती वडिलांच्या खंडाळ्याच्या फार्महाऊसवर मजामस्ती करताना दिसून आली होती. 6200 sq ft मध्ये पसरलेल्या या लॅविश फार्महाऊसमध्ये प्रायवेट गार्डन, स्विमिंग पूल, डबल हाइटचे लिविंग रूम, 5 बेडरूम आणि किचन आहे. यात हाय लाईट पॉइंट डायनिंग रुम आहे जे स्विमींग पुलला जोडून बनविण्यात आले आहे. निसर्गसौंदर्याचा पूर्णपणे आस्वाद घेता यावा, अशा पद्धतीने हे फार्महाऊस बनविण्यात आले आहे.
 
- नाजूक वस्तुरचना, सुंदर इंटेरीअर डिझाईन, मोकळी स्वच्छ हवा हे या फार्महाऊसचे खास वैशिष्ट्य आहे. 
- हे फार्महाऊस फार ऐसपैस आहे आणि शिवाय यात पुलस्पेसही जास्त आहे. 
- पूर्ण घराला बघितल्यानंतर आयलँडसारखी फिलींग येते. 
- हे फार्महाऊस जॉन इब्राहम आणि त्याच्या वडीलांच्या आर्किटेक्ट कंपनीने तयार केला आहे. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, सुनीलच्या फार्महाऊसचे 11 PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...