मुंबई - नुकतेच आथिया शेट्टीचा 'मुबारका' चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आथियाचे वडील सुनील शेट्टी प्रसिद्ध अभिनेता आहे. अभिनेता असल्यासोबतच तो उत्तम व्यावयासिकही आहे. सुनील शेट्टीचे खंडाळा येथे एक सुंदर फार्महाऊस आहे. आथिया नेहमीच सुट्टी घालविण्यासाठी या फार्महाऊसवर जात असते. काही दिवसांपूर्वीच आथियाने फार्महाऊसचा फोटो शेअर केला होता. 6200 sq ft च्या या लॅविश फार्महाऊसमध्ये प्राइवेट गार्डन, स्विमिंग पूल, डबल हाइट का लिविंग रूम, 5 बेडरूम, किचन आहे. नॅचरल ब्युटी लक्षात ठेवून हा फार्महाऊस बनविण्यात आला आहे.
- सुनील शेट्टीचे हे फार्महाऊस एलीगेंट स्ट्रक्चर, ग्रीन डिजाइन, ब्यूटीफुल इंटीरियर, नॅचरल एअर आणि स्काईलाइटचे उत्तम कॉम्बिनेशन आहे.
- पूर्ण फार्महाऊस एखाद्या आईसलँडसारखे भासते.
- सुनीलचे हे फार्महाऊस जॉन इब्राहीमचे वडील आणि त्यांच्या आर्कीटेक्ट कंपनीने तयार केले आहे.
पुढच्या स्लाईडवर पाहा, सुनीलच्या घराचे 11 फोटोज्..