आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Attention Alia, Shraddha, Parineeti! This Hottie Will Give You Tough Competition

आलिया, श्रद्धा, परिणीती जरा जपून... टफ कॉम्पिटिशन द्यायला आली आहे ही तरुणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या तरुणीची अद्याप मोठ्या पडद्यावर एन्ट्री व्हायला थोडा काळ शिल्लक आहे. मात्र त्यापूर्वीच तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आम्ही बोलतोय ते अथिया शेट्टीविषयी... अभिनेता सुनील शेट्टी आणि माना शेट्टी यांची लाडकी लेक अथिया निखिल आडवाणी दिग्दर्शित 'हीरो' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेण्यास सज्ज झाली आहे. सुभाष घई यांच्या गाजलेल्या 'हीरो' या सिनेमाचा हा रिमेक आहे.
आलिया भट, श्रद्धा कपूर, परिणीती चोप्रा या आजच्या काळातील अभिनेत्रींच्या यादीत आता अथियाच्या नावाचा समावेश झाला आहे. स्टाइल आणि फॅशनमध्ये अथिया या अभिनेत्रींपेक्षा मुळीच मागे नाहीये. इंस्टाग्राम अकाउंट तिच्या स्टाइलिश फोटोजमुळे ओसंडून वाहतंय. अथियाला नक्कीच बॉलिवूडची नेक्स हॉटी म्हणायला हरकत नाही.
5 नोव्हेंबर 1992 रोजी जन्मलेली अथिया आता 23 वर्षांची असून तिने न्यूयॉर्क फिल्म अकॅडमीतून अभिनयात पदवी प्राप्त केली आहे. शिवाय सुपरस्टार सलमान खान तिला इंडस्ट्रीत लाँच करतोय.

या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला अथियाची अशी काही छायाचित्रे दाखवत आहोत, जी बघून ती आलिया भट, श्रद्धा कपूर, परिणीती चोप्रा, सोनाक्षी सिन्हा या बॉलिवूड तारकांना नक्कीच टफ फाइट देईल, असे दिसून येते.
चला तर मग पाहुयात सुनील शेट्टीच्या या लाडक्या लेकीचा दिलखेचक अंदाज....