आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुनील शेट्टीच्या मुलीने स्विमिंग पूलमध्ये केले चिल, \'मुबारकां\'चे शूटिंग झाले रॅपअप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः 'हीरो' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी अभिनेता सुनील शेट्टीची लाडकी लेक आता अर्जुन कपूरसोबत 'मुबारकां' या सिनेमात झळकणारेय. अलीकडेच तिच्या या सिनेमाचे रॅपअप झाले आहे. शूटिंग संपल्यानंतर अथियाने रिलॅक्स होण्यासाठी पूलमध्ये काहीशा या अंदाजात चिल केले. अथियाने तिचा हा हॉट फोटो सोशल मीडियावरदेखील पोस्ट केला आहे.
 
'मुबारकां' या सिनेमात अथियाची जोडी अर्जुन कपूरसोबत जमली असून या दोघांसह अनिल कपूर आणि इलियाना डिक्रूज यांच्याही महत्त्वाच्या भूमिका यामध्ये आहेत. 28 जुलै रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे.    
 
पुढील स्लाईड्सवर बघा, अथियाच्या नवीन सिनेमाचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...