आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जॅकलिनपासून ते सलमानपर्यंत, जेव्हा इतरांना टक लावून बघताना कॅमे-यात कैद झाले स्टार्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः अभिनेता वरुण धवन आणि जॅकलिन फर्नांडिस यांनी अलीकडेच मुंबईत त्यांच्या 'ढिश्यूम' या सिनेमाची डीव्हीडी लाँच केली. यावेळी दोन्ही स्टार्सची फन लविंग केमिस्ट्री बघायला मिळाली. इव्हेंटमध्ये जॅकलिनचा एक फोटो चर्चेचा विषय ठरला आहे. यामध्ये ती वरुणचे B*TT चेक करताना दिसतेय. जॅकलिनपूर्वी सलमान खान, आमिर खान, सोहेल खान, रणवीर सिंह, अभिषेक बच्चन, रितेश देशमुख यांच्यासह अनेक स्टार्स आपल्या सहकलाकाराला विचित्र पद्धतीने बघताना कॅमे-यात कैद झाले आहेत. स्टार्सचे असेच काही फोटोज बघण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...