आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐश्वर्यापासून काजोलपर्यंत, अभिनेत्रींचे हे विचित्र Expressions यापुर्वी पाहिलेत का तुम्ही!!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः सिल्व्हर स्क्रिनपासून ते इव्हेंट्स आणि पार्टीजमध्ये प्रत्येक ठिकाणी सुंदर दिसण्यासाठी बॉलिवूड सेलिब्रिटी विशेष मेहनत घेत असतात. डिझायनर्स, स्टायलिस्ट, मेकअप आर्टिस्टसोबत संपूर्ण टीम अभिनेत्रींना परफेक्ट आणि ऑसम लूक देत असतात. त्यांची ही मेहनत फळालादेखील येते आणि सेलिब्रिटी ग्लॅमरस लूकमध्ये चाहत्यांचे लक्ष वेधून घेतात. मात्र कधीकधी चुकीच्या अँगलने क्लिक झालेल्या फोटोजमुळे या अभिनेत्रींची चांगलीच खिल्लीसुद्धा उडते. अशावेळी अनावधानाने क्लिक झालेल्या फोटोजमध्ये या अभिनेत्रींचे विचित्र हावभाव समोर येतात. शिल्पा शेट्टी, अनुष्का शर्मापासून ते दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रा, ऐश्वर्या राय बच्चनपर्यंत बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींचे फनी एक्सप्रेशन्स कॅमे-यात क्लिक झाले आहेत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, सेलिब्रिटींचे यापूर्वी कधीही न पाहिलेले विचित्र हावभाव दाखवणारे फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...