आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिप सर्जरीनंतर बिघडला या अॅक्ट्रेसचा चेहरा, पहिले केले आहे ब्रेस्ट ट्रांसप्लांट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलमान खानच्या 'वाँटेड' या सिनेमात झळकलेली अभिनेत्री आयशा टाकिया सध्या सर्जरीमुळे लाइमलाइटमध्ये आहे. काही दिवसांपूर्वी आयशाने कॅफे अँड बार 145 मध्ये हजेरी लावली, यावेळी तिची लिप सर्जरी समोर आली. लिप सर्जरीनंतर आयशाचा चेहरा खुप बदलला आहे. यामुळे ती पहिल्याच्या तुलनेत खराब दिसत आहे.  
 
आयशा टाकिया त्या बॉलीवुड अॅक्ट्रेसेसमधून एक आहे ज्यांनी सिलिकॉन इम्प्लांट करुन आपली ब्रेस्ट साइज वाढवली आहे. आयशाने डेब्यू केलेल्या काळातील फोटोज आणि आत्ताच्या फोटोमधून स्पष्ट दिसते की, तिने सर्जरी करुन ब्रेस्ट साइज वाढवली आहे. खरंतर आयशाने सर्जरीची गोष्ट कधीच मान्य केली नाही.

कायली जेनिफरसोबत झाली आहे तुलना
काही दिवसांपूर्वी आयशाला तिच्या न्यू फोटोशूटमुळे ट्रोल केले होते. या फोटोशूटमध्ये आयशा आपली कर्वी बॉडी शो करताना दिसली. ज्यामुळे तिची तुलना कायली जेनिफससोबत केली होती.

या फिल्ममधून करत आहे कमबॅक
आयशा फिल्ममध्ये कमबॅक करत आहे. सध्या आयशा अपकमिंग फिल्म 'बोरीवली का ब्रूश ली' मध्ये काम करत आहे. यासोबतच ती अमित मिश्रासोबत एक म्यूझिक अल्बम शूट करत आहे. लवली सिंह हा अल्बम डायरेक्ट करत आहेत.

2009 मध्ये आयशाने रेस्तराँचे मालक आणि समाजवादी पक्षाचे नेते अबू आजमी यांचा मुलगा फरहान आजमीसोबत लग्न केले होते. दोघांचे लग्न मुस्लिम पध्दतीने झाले होते. दोघांना 3 वर्षांना एक मुलगा आहे. ज्याचे नाव मिकाइल आहे. आयशा सोशल मीडियावर विशेष अॅक्टिव आहे. ती नेहमी इंस्टाग्रामवर इव्हेंट्स, पार्टीज, सेल्फी आणि फॅमिलीसोबतचे फोटो शेअर करत असते. 

मेकओवरनंतर आता कशी दिसते आयशा टाकिया, बघण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...