आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आतून असे दिसते \'बाहुबली\'च्या प्रेयसीचे घर, पहिल्यांदाच बघा Inside Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः 'बाहुबली' या सिनेमात अभिनेता प्रभासच्या प्रेयसीची भूमिका साकारणारी बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री तमन्ना भाटियाचा जन्म 21 डिसेंबर, 1989 रोजी मुंबईत झाला. दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांच्या 'बाहुबली' या एपिक सिनेमात तमन्नाने राजकुमारी अवंतिकाची भूमिका वठवली होती. केवळ पडद्यावरच नव्हे तर खासगी आयुष्यातसुद्धा तमन्ना एखाद्या राजकुमारीसारखे आयुष्य जगते. तमन्नाचे घर तर अतिशय आलीशान आहे. या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला तमन्ना भाटियाच्या घराचे इनसाइड फोटोज दाखवत आहोत.  
 
तमन्ना साऊथ सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक  आहे. साऊथ इंडियन दिग्दर्शकांसोबत काम करण्यापूर्वी तमन्नाने वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी ‘चांद सा रोशन चेहरा’ या बॉलिवूड सिनेमातून अॅक्टिंग डेब्यू केले होते. 2005 मधअये तिने श्री या सिनेमातून तेलगू सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. याचवर्षी तिचा ‘केडी’ हा सिनेमासुद्धा रिलीज झाला होता. एकामागून एक अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे देणारी तमन्ना आता बॉलिवूड आणि साऊथ सिनेसृष्टीतील नावाजलेले नाव ठरले आहे.
 
पुढील स्लाईड्समध्ये बघा, तमन्ना भाटियाच्या घराचे Inside Photos...
बातम्या आणखी आहेत...