आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : हे आहेत \'बाहुबली\'शी निगडीत INTERESTING FACTS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- दिग्दर्शक एस एस राजामौली यांच्या 'बाहुबली' सिनेमाने रिलीज झाल्यानंतर केवळ पाच दिवसांतच जगभरातून 200 कोटींची कमाई करून नवीन विक्रम रचला आहे. सध्या सर्वत्र 'बाहुबली'चाच बोलबाला आहे. हा दक्षिण भारतचा सर्वात मोठा ब्लॉकब्लस्टर सिनेमा ठरला आहे.
250 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला 'बाहुबली' जून्या साम्राज्यावरून दोन भावांमधील संघर्षाची कहाणी आहे. सिनेमा 10 जुलै रोजी हिंदी, तामिळ, तेलगु आणि मल्याळम भाषांमध्ये रिलीज झाला आहे. 'बाहुबली'चा सेकंड पार्ट 'बाहुबली- द कन्क्लूजन' 2016मध्ये रिलीज होणार आहे.
सिनेमा बनवण्यापासून रिलीज होण्यापर्यंत याच्याशी अनेक रंजक फॅक्ट्स आहेत, ज्याविषयी क्वचिताच लोकांना माहिती असेल. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत 'बाहुबली'शी निगडीत काही रंजक फॅक्ट्स...
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या 'बाहुबली'शी निगडीत रंजक फॅक्ट्स...