आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day : 32 कोटींची मालकीन आहे 'शिवगामी', फिरते सव्वा कोटींच्या कारमधून

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाहुबलीची 'शिवगामी' उर्फ राम्या कृष्णन. - Divya Marathi
बाहुबलीची 'शिवगामी' उर्फ राम्या कृष्णन.
मुंबई/चेन्नई - 'बाहुबली'मध्ये शिवगामीची भूमिका करून प्रसिद्ध झालेली अॅक्ठ्रेस राम्या कृष्णन 47 वर्षांची झाली आहे. राम्याचा जन्म 15 सप्टेंबर 1970 ला चेन्नईमध्ये झाला होता. तिने 12 जून 2003 ला तेलुगू फिल्ममेकर कृष्णा वामसीशी लग्न केले. 13 फेब्रुवारी 2004 ला राम्याने मुलगा ऋत्विकला जन्म दिला. तो आता 13 वर्षांचा झाला आहे. 'बाहुबली 2' साठी 2.5 कोटी रुपये चार्ज करणाऱ्या राम्याकडे सुमारे 32 कोटींची प्रॉपर्टी आहे. 

सव्वा कोटींच्या कारमध्ये फिरते राम्या.. 
- राम्याकडे मर्सिडीज बेंझ एस 350 कार आहे. त्या कारची किंमत जवळपास 1 कोटी 20 लाख आहे. 
- राम्या सध्या कुटुंबाबरोबर चेन्नईच्या इंजमबक्कममध्ये राहते. याठिकाणी तिचा बंगला. 2012 मध्ये तिने या घरातून मोलकरणीने सुमारे 10 लाख रुपयांचे दागिणे चोरले होते. 

राम्याला असा मिळाला होता बाहुबली..  
- बाहुबलीमध्ये शिवगामीची भूमिका करण्यासाठी आधी श्रीदेवीला संपर्क केला होता. पण श्रीदेवीने या भूमिकेसाठी 6 कोटी मागितले होते असे सांगण्यात आले. 
- एवढेच नाही, तर श्रीदेवीने फाइव्ह स्टार हॉटेलचा संपूर्ण फ्लोअर बूक करण्याचीही मागणी केली होती. तसेच मुंबई ते हैदराबाद बिझनेस क्लासचे तिकिट बूक करण्याचीही मागणी केली होती. 
- आधीच जास्त बजेट असलेल्या या चित्रपटासाठी हा खर्च परवडणार नव्हता. त्यामुळे डायरेक्टर राजामौली यांनी श्रीदेवी ऐवजी राम्याला संधी दिली. 
- राम्या यांनी चित्रपटाला होकार दिला आणि त्यासाठी 2.5 कोटी रुपये घेतले. 

पुढे वाचा चित्रपटाचे स्क्रीप्ट ऐकताना झोपायची राम्या.. 
 
बातम्या आणखी आहेत...