मुंबईः 'कटप्पाला कुणी मारले?' या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी प्रेक्षक 'बाहुबली 2' (बाहुबली : द कन्क्लूजन) या सिनेमाची आतुरतेने वाट बघत आहेत. सिनेमाच्या पहिल्या भागात बाहुबली, भल्लाल देव, देवसेना आणि कटप्पा यांच्यासह सिनेमातील सर्वच पात्र हिंदी आणि मराठी प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाले. या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला या स्टार्सचे असे काही फोटोज दाखवत आहोत, जे तुम्ही यापूर्वी कधीही पाहिले नसतील. टाकुयात एक नजर...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)