आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जर बॉलिवूडमध्ये बनला \'बाहुबली\', तर ही असू शकेल STARCAST !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो: प्रभास, अजय देवगण - Divya Marathi
फाइल फोटो: प्रभास, अजय देवगण
एन्टरटेन्मेंट डेस्कः रिलीजच्या 38 दिवसांत दिग्दर्शक एस.एस. राजामौलींच्या 'बाहुबली' या सिनेमाने 577 कोटींचे कलेक्शन केले आहे. 10 जुलै रोजी रिलीज झालेल्या आणि प्रभास, राणा डग्गुबती, अनुष्का शेट्टी आणि तमन्ना भाटिया स्टारर या दाक्षिणात्य सिनेमाने एकानंतर एक नवीन रेकॉर्ड प्रस्थापित केले आहेत. समजा या अॅक्शन-थ्रिलर सिनेमाचा बॉलिवूड वर्जन बनवायचे ठरल्यास, यातील स्टारकास्ट कोण असू शकेल?, याचा आपण थोडा विचार करुयात.
शिवा/बाहुबलीची भूमिकेत कोणता बॉलिवूड अभिनेता शोभून दिसेल? अवंतिकाची भूमिका कोण साकारु शकेल? शिवाय भालाल देवच्या भूमिकेत कोणता अभिनेता फिट बसेल?
'बाहुबली'च्या बॉलिवूड वर्जनसाठी अगदी योग्य बॉलिवूड चेहरे आम्ही निवडले आहेत. आता तुम्हीच ठरला, हे कलाकार खरंच या भूमिकेसाठी फिट असतील का... जर 'बाहुबली'चा बॉलिवूड वर्जन बनवायचे ठरले, तर प्रभासने साकारलेली भूमिका अभिनेता अजय देवगण नक्कीच साकारु शकेल. अजयची फिजिक, त्याची बॉडी, लूक प्रभासशी मिळताजुळता आहे.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, 'बाहुबली'च्या इतर भूमिकांमध्ये कोणते बॉलिवूड कलाकार शोभून दिसतील..