एन्टरटेन्मेंट डेस्कः 'बाहुबली' सिनेमामुळे बॉलिवूडमध्ये नावारूपाला आलेला अभिनेता प्रभास आता 'बाहुबली' या सिनेमाच्या सिक्वेलची तयारी करतोय. मात्र यातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, या सिनेमासाठी प्रभासला स्वत:चे वजन तब्बल दीडशे किलो करायचे आहे. प्रभासचे पहिल्या सिनेमात 120 किलो वजन होते, जिममध्ये जाऊन त्याने आता 130 किलो वजन केले आहे, आता तो आणखी 20 किलो वजन वाढवणार आहे. प्रभासला जिममध्ये दोन ट्रेनर आहेत. वजन वाढवून फिट होण्यासाठी कोणत्या परदेशी ट्रेनरकडे तो गेला नाही. त्याने यासाठी स्थानिक ट्रेनरचे मार्गदर्शन घेतले. 20 किलो वाढवण्यासाठी तो खास डाएट करत आहे. कसा आहे त्याचा डाएट आणि फिटनेस प्लान? जाणून घेऊयात पुढील स्लाईड्समध्ये...