आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'बाहुबली\' ख-या आयुष्यात पडला प्रेमात, 13 वर्षांनी लहान तरुणीसोबत चढणार बोहल्यावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या अॅक्शन सीन्स आणि असाधारण शक्तींनी प्रेक्षकांना भूरळ घालणारा हँडसम 'बाहुबली' लवकरच बोहल्यावर चढणार आहे. 'बाहुबली'मध्ये शिवाच्या भूमिकेत झळकलेला अभिनेता प्रभास राजू लाखो तरुणींच्या हृदयाची धडकन बनला आहे. मात्र तो एका तरुणीच्या प्रेमात पडला आहे आणि तिच्याशीच यंदा लग्नगाठीत अडकणार असल्याची जोरदार चर्चा इंडस्ट्री रंगत आहे.
कुटुबीयांच्या पसंतीने आणि परवानगीने प्रभास यावर्षीच्या अखेर नवरदेव होणार आहे. प्रभासचे लग्न काही महिन्यांपूर्वीच जमले होते, मात्र 'बाहुबली'च्या शूटिंगसाठी त्याने लग्नाची तारिख पुढे ढकलली होती. मात्र 'बाहुबली'च्या रिलीजनंतर त्याच्या लग्नाच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. प्रभासने लग्नाची तयारीदेखील सुरु केली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, कोण आहे हँडसम बॉयची होणारी पत्नी...