आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

350 घोडे, 20 हत्ती आणि 2 तोफ, असे सुरु झाले 'बाजीराव मस्तानी'चे शूटिंग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर- जमवारामगढाच्या बांधाजवळ रायसर-जयपूर रोडवर गोपालगढ ग्रामच्या एका खासगी फार्महाऊसमध्ये बुधवारी (18 फेब्रुवारी) संजय लीला भन्साळी यांच्या 'बाजीराव मस्तानी' सिनेमाचे शूटिंग सुरु झाले. सिनेमात अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत आहेत.
शूटिंगच्या पहिल्या दिवशी युध्दाचे दृश्य चित्रीत करण्यात आले. शूटिंग 18 फेब्रुवारीपासून 8 मार्चपर्यंत चालणार आहे. येथे सिनेमा दाखवले जाणारे जास्तीत जास्त युध्दाचे दृश्य चित्रीत करण्यात येणार आहे. सिनेमाच्या शूटींग सेटसाठी 350 घोडे, 20 हत्ती तसेच 20 तोफ आणण्यात आले आले. सिनेमाते शूटिंग पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा बाजीराव मस्तानी सिनेमाच्या शूटिंगचे PHOTOS...