आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: फिरोज, संजय, शेट्टी, हे आहेत BALD लूकमधील प्रसिध्द व्हिलेन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('वेलकम' सिनेमातील फिजोर खान यांचा बाल्ड लूक)
बॉलिवूडचे स्टायलिश आणि बिनधास्त अभिनेते फिरोज खान यांचा 'वेलकम' सिनेमातील बाल्ड लूक अनेकांना भावला होता. त्यांची या सिनेमातील स्टाइल प्रत्येकाच्या आठवणीत आहे. बॉलिवूडमध्ये अनेक स्टार्स आहेत, ज्यांना खलनायकाच्या भूमिकेसाठी ओळखले जातात. मात्र त्यातील काही खलनायक हे सिनेमातील बाल्ड लूकमध्ये फेमस झालेत. यात संजय दत्त, फिरोज खान, एम शेट्टीसारख्या अनेक अभिनेत्यांचा समावेश आहे. यांच्या बाल्ड लूकमुळे यांना त्यांच्या करिअरमध्ये सर्वाधिक लोकप्रियता मिळाली.
आम्ही आज या पॅकेजच्या माध्यमातून तुम्हाला बाल्ड लूकमध्ये लोकप्रिय झालेल्या अभिनेत्यांविषयी सांगत आहेत. पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या बाल्ज लूकसह खलनायकाच्या भूमिकेत दिसलेल्या अभिनेत्यांविषयी...