आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

24 CELEBS चे हे Funny Photos बघून आवरणार नाही तुम्हाला हसू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अनुष्का शर्मा आणि किम कार्दशियन) - Divya Marathi
(अनुष्का शर्मा आणि किम कार्दशियन)
सेलिब्रिटींना नेहमीच आपण स्टायलिश, ग्लॅमरस, हॉट अँड बोल्ड लूकमध्ये बघत असतो. मात्र कधी तुम्ही नावाजलेल्या सेलिब्रिटींचे फोटोशॉप्ड फोटोज पाहिले आहेत का? जर नाही, तर आज आम्ही तुम्हाला त्यांचे असेच काही फोटोज दाखवत आहोत. सेलिब्रिटींची फोटोशॉप्ड इमेज अशीही असू शकतील यावर क्षणभर तुमचा विश्वास बसणार नाही. हे फोटोज बघून तुम्हाला हसूही आवरणार नाही. सेलिब्रिटींचे हे फोटोशॉप्ड फोटोज सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.

विचित्र लूक....
वरील फोटोत अनुष्का शर्मा आणि किम कर्दाशिअनचा लूक बघायला मिळतोय. दोघींचेही फोटोज फोटोशॉप्ड आहेत. फोटोजमधील दोघींचा लूक फारच विचित्र दिसतोय.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, सेलिब्रिटींचा विचित्र लूक, ज्याची कल्पनाही कधी कुणी नसेल.

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...