आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रपटात न्यूड सीन केल्यानंतर रात्रभर रडत बसली होती ऑनस्क्रीन 'बॅन्डिट क्वीन'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - चंबळची डाकू फुलन देवीच्या आयुष्यावर आधारित 'बॅन्डिट क्वीन' या सिनेमात फुलन देवीची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री सीमा बिश्वास यांना या सिनेमाने बरीच लोकप्रियता मिळवून दिली होती. या सिनेमामुळे त्या देशभरात प्रसिद्ध झाल्या. फुलनदेवीचा 10 ऑगस्टला 1963ला जन्म झाला होता. फुलनदेवी आज हयात नसली तरी तिच्या नावाची दहशत कायम आहे. फुलनदेवीला लोक डाकू किंवा रॉबिनहूड मानायचे. 
 
न्यूड सीनमुळे झाला वाद...
'बॅन्डिट क्वीन' सिनेमातील एका न्यूड सीनमुळे फुलनदेवीची भूमिका साकारणा-या सीमा बिश्वास रात्रभर रडल्या होत्या. हा सीन शूट झाला तेव्हा तिथे दिग्दर्शक, कॅमेरामन यांच्याशिवाय इतर लोकांना एंट्री नव्हती. सीमा यांच्या सांगण्यानुसार, त्यावेळी सिनेमाविषयी लोकांची विचित्र रिअॅक्शन होती. विशेष म्हणजे, सिनेमाच्या न्यूड सीनबाबत. 
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, शूटिंगवेळी सर्वांना बाहेर काढत होते...
 
बातम्या आणखी आहेत...