आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूलमध्ये रिलॅक्स मूडमध्ये दिसली प्रियांका, काही दिवसांपूर्वी दिसला होता ग्लॅमरस Look

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रियांका चोप्राने नुकताच हा फोटो शेयर केला आहे. - Divya Marathi
प्रियांका चोप्राने नुकताच हा फोटो शेयर केला आहे.
मुंबई/मियामी - प्रियांका चोप्राचे काही नवे फोटो नुकतेच समोर आले आहेत. त्यात ती पूलमध्ये डार्क ब्लू बिकिनीमध्ये रिलॅक्स करताना दिसत आहे. हा फोटो तिने इन्स्टाग्रामवरही शेयर केला आहे. काही दिवसांपूर्वी प्रियांका तिच्या अपकमिंग बेवॉच चित्रपटाच्या प्रिमियरसाठी मियामीला पोहोचली होती. प्रिमियरनंतर ती मित्रांबरोबर मदर्स डे साजरा करम्यासाठी बीचवर गेली होती. त्याठिकाणी ती बिकिनीत स्पॉट झाली होती. 
 
यापूर्वीही प्रियांकाचे काही फोटोज इंटरनेटवर व्हायरल झाले होते. त्यात ती ब्राझिलियन सुपरमॉडेल एड्रियाना लीमाबरोबर नेव्ही ब्लू बिकिनीमध्ये झळकली होती. हे फोटोदेखिल मियामी बीचवरीलच होते. 

भारतात 2 जूनला होणार रिलीज 
ड्वेन जॉन्सन स्टारर 'बेवॉच' 10 मे रोजी फिलिपाईन्समध्ये रिलीज झाला आहे. भारतात हा चित्रपट 2 जूनला रिलीज होणार आहे. यामध्ये प्रियांका निगेटिव्ह रोलमध्ये झळकणार आहे. 

'क्वांटिको'च्या तिसऱ्या सिझनबाबत एक्साइटेड आहे प्रियांका.. 
- क्वांटिकोचा तिसरा सिझन येणार असल्याबाबत प्रियांकाने ट्विटरवर माहिती दिली आहे. तिसऱ्या सिझनसाठी एक्साइटेड असल्याचे तिने ट्वीट करून सांगितले होते. हे ज्यांच्यामुळे शक्य झाले, त्या सर्वांचे तिने अभिनंदन केले. अॅलेक्स पेरिश लवकरच परतणार आहे. अॅलेक्स पेरिश 'क्वांटिको'मधील प्रियांकाच्या पात्राचे नाव आहे. 
- क्वांटिकोच्या दोन्ही सिझनमध्ये 22-22 एपिसोड्स दाखवण्यात आले आहेत. रिपोर्टसनुसार तिसऱ्या सिझनमध्ये केवळ 13 एपिसोड असतील. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, बिकिनीत झळकलेल्या प्रियांकाचे इतर काही PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...