बॉलिवूडची सुंदर आणि स्मार्ट अभिनेत्री सुष्मिता सेन आज 40वा वाढदिवस साजरा करत आहे. परंतु वयाच्या 40व्या वर्षीसुध्दा सुष्मिता एकटी आयुष्य घालवत आहे. तिने अद्याप जोडीदार शोधला नाहीये. अविवाहित सुष्मिताला दोन मुली आहेत. तिने दोन्ही मुली रिनी आणि अलिसाह दत्तक घेतल्या आहेत.
सुष अविवाहित असली तरी, तिच्या अफेअरच्या चर्चा नेहमी चर्चिल्या गेल्या. अनेक प्रसिध्द सेलेब्ससोबत सुष्मिताचे नाव जुळले आहे. बॉलिवूड दिग्दर्शकपासून अभिनेता, बिझनेसमन, क्रिकेटर, हॉटेल व्यवसायक आणि इव्हेंट मॅनेजमेंट संचालकापर्यंत सुषचे बॉयफ्रेंड होते. तिच्या वाढदिवसानिमित्त divyamarathi.com तुम्हाला सांगत आहे, सुषच्या चर्चेतील
अफेअर्सविषयी...
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या कुणा-कुणासोबत जुळले सुष्मिता सेनचे नाव...