आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्या सिनेमात केली केवळ 15 मिनिटांची भूमिका, वाचा रजनीकांत यांच्या आयुष्यातील FACTS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो: रजनीकांत
लिजेंडरी अभिनेते रजनीकांत आज 65वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांच्या चाहत्यांसाठी हा दिवस एखाद्या फेस्टिव्हलपेक्षा कमी नाहीये. आज संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्यांच्या नावाचा गाजावाजा आहे. परंतु तुम्हाला माहित आहे, का त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात कशी केली होती.
जास्तित जास्त लोकांना इतकेच ठाऊक आहे, अभिनेते होण्यापूर्वी रजनीकांत एक बस कंडक्टर होते. परंतु सिनेमांत त्यांची एंट्री कशी झाली हे कुणालाच फारस ठाऊक नाहीये. रजनीकांत यांच्या बर्थडेनिमित्त divyamarathi.com तुम्हाला त्यांच्या आयुष्यातील काही रंजक गोष्टी सांगत आहे...
1. मोठ्या सिनेमात मिळाला छोटा ब्रेक-
रजनीकांत यांना सर्वात पहिला ब्रेक 1975मध्ये वयाच्या 25व्या वर्षी मिळाला. हा सिनेमा होता 'Apoorva Raagangal'. कमल हसन स्टारर, दिग्दर्शक के. बालचंदर यांच्या या सिनेमात रजनीकांत यांना केवळ 15 मिनीटांची भूमिका मिळाली होती. ही भूमिका कुणाच्या नजरेससुध्दा पडली नव्हती. त्यावेळी कुणी विचारदेखील केला नसेल, की हा साधा-सरळ दिसणारा माणूस एकदिवस सुपरस्टार होईल.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या कसा मिळला रजनीकांत यांना पहिला ब्रेक...
बातम्या आणखी आहेत...