आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रियल लाईफमध्येही साडीत खुलते 'तुम्हारी सुलू'चे सौंदर्य, पाहा काही खास PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - विद्या बालनचे चित्रपट म्हणजे एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट हे समिकरण काही नवे नाही. एकापेक्षा एक उत्तम विषयावर चित्रपट करणारी विद्या बालन आता एका नव्या रुपात चाहत्यांना भेटणार आहे. लवकरच विद्या बालनचा 'तुम्हारी सुलू' हा चित्रपट रिलीज होत आहे. या चित्रपटात विद्या बालन लेटनाईट आर जेच्या रुपात झळकणार आहे. चित्रपटाच्या टिझरवरून विद्या चित्रपटातही धमाल करणार हे स्पष्टच झाले आहे. 

चित्रपटाचत विद्याचा साडीवरील लूक पाहायला मिळणार आहे. पण चित्रपटांतच कशाला रियल लाईफमध्येही बहुतांश कार्यक्रमात विद्या साडीवरच झळकत असते. अनेक कार्यक्रमांत साड्यांवरचे तिचे विविध लूक पाहायला मिळत असतात. साडीवरच स्त्रीचे सौंदर्य अधिक खुलते असे विद्या साडीबाबात बोलताना म्हटली आहे. सोशल मीडियावरही ती साडीवरचे अनेक फोटो पोस्ट करत असते. विद्याचे साडीवरचे असेच काही खास फोटोज या पॅकेजद्वारे आपण आज पाहणार आहोत. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, विद्या बालनचे साडीवरील काही खास PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...