आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राणीपासून ऐश्वर्यापर्यंत, Pregnancyनंतर बदलला या 7 अॅक्ट्रेसेसचा Look

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राणी मुखर्जी - Divya Marathi
राणी मुखर्जी
मुंबई: मुलगी आदिरा चोप्राच्या जन्माच्या 7 महिन्यांनंतर अभिनेत्री राणी मुखर्जी मुंबई एअरपोर्टवर दिसली. प्रेग्नेंसीनंतर तिच्या लूकमध्ये बराच बदल झालेला दिसला. राणीच्या लूकमध्ये इतका बदल झालाय, की तिला ओळखणेदेखील कठिण झाले आहे. एप्रिल 2014ला इटलीमध्ये एका खासगी सेरेमनीमध्ये तिने निर्माता आदित्य चोप्रासोबत सप्तपदी घेतल्या होत्या. डिसेंबर 2015मध्ये कपलच्या घरी एका गोंडस मुलीने जन्म घेतला. आदिराच्या जन्मानंतर राणी भारतातून बाहेर इटली आणि पॅरिसमध्ये पोस्ट प्रेग्नेंसी पीरियड एन्जॉय करत होती. दिर्घकाळाच्या या व्हॅकेशननंतर बुधवारी (6 जुलै) ती मुंबईला परत आली.
राणीशिवाय अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांना लूक प्रेग्नेंसीनंतर बराच बदलला. कोण आहेत त्या अभिनेत्री? जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...