आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकेकाळी अशा दिसायच्या या 9 अॅक्ट्रेसेस, Eyebrows चा शेप बदलून केला Makeover

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः अलीकडेच एका मुलाखतीत अभिनेत्री काजोलने आपल्या आयब्रोजविषयी सांगितले. काजोल म्हणाली, "जुळलेल्या आणि दाट आयब्रोजसोबत स्क्रिनवर झळकण्याचा निर्णय घेणे सोपे नव्हते. माझे मित्र मिकीने माझ्या निर्णयावर विश्वास दाखवला आणि म्हटले, की अशा आयब्रोजमुळे तू इतर अभिनेत्रींपेक्षा स्क्रिनवर वेगळी दिसशील आणि लोकांना पसंतसुद्धा पडशील." मित्राचा सल्ला ऐकल्यानंतर काजोलने वयाच्या १७ व्या वर्षी 'बेखुदी' या सिनेमाद्वारे मोठ्या पडद्यावर एन्ट्री घेतली. दाट आणि जुळलेल्या आयब्रोजमुळे काजोलला इतर अभिनेत्रींपेक्षा वेगळा लूक मिळाला, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
काळानुसार बदलली काजोलची Eyebrow...
बी टाऊनमधील अभिनेत्री सुंदर दिसण्यासाठी काही तरी नवीन ट्राय करत असतात. सर्जरी, मेकअपसोबतच त्या आपल्या आयब्रोज जाड आणि बारीक ठेऊन चेह-यात बदल करत असतात. काजोल सुपरहीट ठरलेल्या 'बाजीगर' या सिनेमात जाड आयब्रोजमध्ये दिसली होती. काही वर्षांनंतर काजोलने आयब्रोज थोड्या बारीक केल्या आणि जुळलेल्या तिच्या आयब्रोजला वेगळा शेप मिळला.

काजोल शिवाय बी टाऊनच्या आणखी कोणकोणत्या अभिनेत्रींनी आपल्या आयब्रोजचा शेप बदलून चेह-याला नवीन लूक दिला, फोटोजच्या माध्यामातून बघण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...