आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Behen Hogi Teri Actor Rajkummar Rao Kisses 80 Yr Old Actress During CPR Scene By Mistake!

जेव्हा या अॅक्टरने केले 80 वर्षीय अॅक्ट्रेसला Kiss, सेटवर पसरली स्मशान शांतता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः 'बहन होगी तेरी' या सिनेमातील एका दृश्यात अभिनेता राजकुमार रावला चक्क 80 वर्षीय अभिनेत्रीला किस करावे लागले आहे. झाले असे, की या सिनेमातील CPR (ardiopulmonary resuscitation) सीन अभिनेत्री कमलेश गिल आणि राजकुमार राववर चित्रीत झाला. या सीनमध्ये कमलेश गिल यांना राजकुमार राव तोंडाद्वारे श्वास देतो. हा सीन सिनेमाच्या ट्रेलरमध्येही बघायला मिळतो. या सीननुसार, बिन्नी (श्रुती हासन) गट्टू (राजकुमार) ला एका म्हाता-या स्त्रीला  (कमलेश गिल) CPR द्यायला सांगते.

चर्चेचा विषय ठरले राजकुमार रावचे चुंबन...
- रिपोर्ट्सनुसार, CPR सीन करताना राजकुमार (32) ला तब्बल 18 रीटेक घ्यावे लागले.  
- एक टेकामध्ये चुकीने राजकुमारने कमलेश यांना Kiss केले आणि संपूर्ण सेटवर शांतता पसरली. पण स्वतः कमलेश जोरात हसायला लागल्यानंतर सेटवरील वातावरण सामान्य झालं.
- संपूर्ण दिवसभर सेटवर फक्त या Kiss ची चर्चा झाली.
-  अजय के पन्नालाल दिग्दर्शित हा सिनेमा येत्या 9 जून रोजी रिलीज होतोय. या सिनेमात 'बिग बॉस 8' विनर गौतम गुलाटीचीसुद्धा एक महत्त्वपूर्ण भूमिका आहे. 

CPR म्हणजे काय... 
‘माऊथ टू माऊथ’ श्वसन देण्याच्या प्रक्रियेला वैद्यकीय परिभाषेत सीपीआर (कार्डिओ पलमोनेरी रिससिटेशन) म्हटले जाते. अकस्मात हृदयगती थांबल्यास त्या व्यक्तीला जिवंत ठेवण्यासाठी 1954 मध्ये अमेरिकन डॉक्टर जेम्स ईलम यांनी ही प्रक्रिया अस्तित्वात आणली.
 
पुढील स्लाईड्सवर बघा, 'बहन होगी तेरी' या सिनेमातील CPR सीनचे 3 फोटोज...
बातम्या आणखी आहेत...