आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Behind The Scene: IIFAदरम्यान स्टेजमागे सेलेब्सने घालवला असा वेळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दीपिका पदुकोण - Divya Marathi
दीपिका पदुकोण
रविवारी (26 जून) मॅड्रिडमध्ये (स्पेन) IIFA अवॉर्ड्स सेरेमनी धूमधडाक्यात पार पडली. या अवॉर्ड सोहळ्याच्या ग्रीन कार्पेट, परफॉर्मन्स आणि अवॉर्ड्स विजेत्यांचे फोटो मीडियाच्या माध्यमातून सर्वांसमोर आले आहेत. परंतु सेरेमनीचे पडद्यामागील क्षण कुणीच पाहिले नसतील. या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला या अवॉर्ड सोहळ्याचे खास कलेक्शन दाखवत आहोत. त्यात तुम्ही पाहू शकता, की स्टार्स स्टेजच्या पाठिमागे निवांस क्षणी काय करत होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा IIFAचे BEHIND THE SCENE ...
बातम्या आणखी आहेत...